कोरोना संचारबंदीनिमित्ताने लावलेल्या चेक पोस्टवर ड्युटी करण्यास एका शिक्षकाने नकार दिला आहे. या शिक्षकाने मोबाईलवर तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात कुचराई व गैरवर्तन केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक शरद राऊत यांना तहसीलदार महे ...
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कुकडी कॅनॉलमध्ये घोटवी गेट येथे एक पुरूषाचा (वय ५० ते ५५) तसेच कोळगाव साकेवाडी येथे एका स्त्रीचा (वय ३० ते ४०) असे दोन बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे. ...
भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली. प्रत्येक निवडणुक ...
मला लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठी मदत केली. आमच्या मनात पाचपुते सोडून कोण असणार? त्यामुळे बाकीच्यांनी चिंता करू नका, असे म्हणत विखेंनी आमदारकीचे तिकीट बबनराव पाचपुते यांनाच राहील, असे सुतोवाच केले. ...