लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Adam Babu MujawarBahujan Samaj Party539
Ulhas Sambhaji PatilShiv Sena62214
Anil alias Savkar Balu MadnaikSwabhimani Paksha51804
Anilkumar Dinkarrao YadavJan Surajya Shakti14776
Sunil Ramchandra KhotVanchit Bahujan Aaghadi9589
Jitendra Ramchandra ThombareIndependent320
Pramoddada Suresh PatilIndependent2821
Rajendra Shamgonda Patil (Yadravkar)Independent90038
Shivaji Dhondiram SankpalIndependent710

News Shirol

शिरोळ तालुक्यातील अनेक वर्षे पडीक असलेली शेती पुन्हा पिकाऊ होणार.. २३ कोटींच्या क्षारपड मुक्ती प्रकल्पाला मान्यता - Marathi News | The agriculture land in Shirol taluka, which has been lying fallow for many years will become fertile again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिरोळ तालुक्यातील अनेक वर्षे पडीक असलेली शेती पुन्हा पिकाऊ होणार.. २३ कोटींच्या क्षारपड मुक्ती प्रकल्पाला मान्यता

शिरोळ तालुक्यातील खारवट व पाणथळ (क्षारपड) जमिनीच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तालुक्यातील आठ गावांसाठी २३ कोटी रुपयांच्या योजनेच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ...

Kolhapur: ..अन्यथा सोयीची भूमिका घेवून ताकद दाखवू, भाजप नेते डॉ. संजय पाटील यांनी दिला इशारा - Marathi News | BJP candidate should be given in Shirol assembly elections, otherwise BJP leader Dr. Sanjay Patil warned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ..अन्यथा सोयीची भूमिका घेवून ताकद दाखवू, भाजप नेते डॉ. संजय पाटील यांनी दिला इशारा

कुरुंदवाड येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा ...

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला धक्का; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शाहू आघाडीतून लढणार - Marathi News | Independent MLA Rajendra Patil Yadravkar who is with the MahaYuti will contest from the Shahu alliance from the Shirol constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला धक्का; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शाहू आघाडीतून लढणार

शिरोळच्या राजकारणात नवी चाल, केंद्रीय आयोगाकडून आघाडीस मान्यता  ...

Kolhapur Politics: शिरोळ विधानसभा मतदारसंघात बहुरंगी सामना रंगणार, राजू शेट्टी मैदानात उतरणार? - Marathi News | Rajendra Patil-Ydravkar, Ulhas Patil, Ganpatrao Patil, Raju Shetty will fight in Shirol assembly constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: शिरोळ विधानसभा मतदारसंघात बहुरंगी सामना रंगणार, राजू शेट्टी मैदानात उतरणार?

यड्रावकरांच्या भूमिकेकडे लक्ष : उल्हास पाटील, गणतपराव, घाटगेही मैदानात ...

महाराष्ट्रातील या कारखान्याच्या क्षारपड माती सुधारणा शोधप्रबंधाचे व्हिएतनाम येथे होणार सादरीकरण - Marathi News | The presentation of the research project on saline soil improvement of this factory in Maharashtra will be held in Vietnam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील या कारखान्याच्या क्षारपड माती सुधारणा शोधप्रबंधाचे व्हिएतनाम येथे होणार सादरीकरण

Datta Sugar Factory Shirol श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर व उत्पादकतेवर परिणाम या शिर्षकाचा शोधप्रबंध स्वीकारला आहे. ...

Kolhapur: बेपत्ता माजी सरपंचाचा मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरुच; महापुरात ट्रॉली उलटून गेले होते वाहून - Marathi News | Body of missing ex-sarpanch found, search for one continues; The trolley was overturned in the deluge in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बेपत्ता माजी सरपंचाचा मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरुच; महापुरात ट्रॉली उलटून गेले होते वाहून

गणपती कोळी कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ ) येथील कृष्णा नदीच्या महापुरात ट्रॅक्टर उलटल्याने पाण्यातून वाहून बेपत्ता झालेले अकिवाट ... ...

Kolhapur Flood: शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम, ५ हजार लोकांचे स्थलांतर - Marathi News | Flood situation continues in Shirol taluka Kolhapur, 5 thousand people migrated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood: शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम, ५ हजार लोकांचे स्थलांतर

प्रशासन सज्ज : ४ हजार जनावरेदेखील सुरक्षितस्थळी; पावसाच्या विश्रांतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा ...

कर्नाटकच्या दूध पावडरचे महाराष्ट्रात साठे तर दिल्लीपर्यंत मोठे रॅकेट..! - Marathi News | Karnataka's milk powder stocks in Maharashtra and a big racket up to Delhi..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटकच्या दूध पावडरचे महाराष्ट्रात साठे तर दिल्लीपर्यंत मोठे रॅकेट..!

शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या दूध पावडरचा शिरोळ तालुक्यात काळाबाजार करून अनेक मोठे व्यावसायिक दूध पावडर घेऊन येत असतात. ...