शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या दूध पावडरचा शिरोळ तालुक्यात काळाबाजार करून अनेक मोठे व्यावसायिक दूध पावडर घेऊन येत असतात. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY DPR based Stream) या योजनेतंर्गत बुबनाळ-ओरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, कुटवाड- हसूर ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावांतील क्षारपड जमिनीची सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून सुधारणा करण्याच्या ...
श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर हुपरी आणि श्री दत्त शिरोळ या चार साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. ...
२००५, २०१९ व २०२१ अशा तीन महापुराने संपूर्ण शिरोळ तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अंकली-मांजरी दरम्यान कृष्णा नदीवरील बांधलेला कर्नाटक शासनाने पूल व त्याच्या दोन्ही बाजूला घातलेला भराव हाच या पुराचे कारण असल्याचे तज्ज्ञ मान्य करतात ...
CoronaVirus Raju Shetty Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी वर्षभराच्या आतच दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असून त्यांची तब्येत उत्तम असल्याचे कुटूंबियांकडून सांगण्यात आले. ...