राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वर गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते ...
वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांची शुक्रवार पहाटेपासून येथील प्रदेशात नेमणूक होती. कर्तव्यावर असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यामुळे, त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघातील सदस्य प्रवीण जाधव हा देशाला पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्याच्या गावातील शेजाऱ्यांकडून धमकी मिळत आहे. ...
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. सातारा शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित अजूनही आढळत आहेत. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. ...