कोयना धरणातील पाणीसाठा ७८ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी प्रथमच धरणाचे सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. ...
Warna & Koyna Dam Water Level: 'वारणा', 'कृष्णा' नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फूट ६ इंचावर गेली आहे. ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस होत असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे २३६, तर महाबळेश्वरला २४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. ...
देशातील प्रमुख मोठ्या बाजारपेठेत याने एवढी पत निर्माण केली आहे की, यांच्या मालाला चांगलाच दर मिळत असतो. ही यशोगाथा आहे अनुभवातून शहाणे झालेले नागठाणे येथील शेतकरी मनोहर साळुंखे यांची. ...
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी Almatti Dam Water Level धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. ...