कराड मध्ये चक्क स्वत: उमेदवार सांगतोय मला मतदान करू नका. उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकावा यातूनच अपक्ष उमेदवार ॲड. श्रीकांत घोडके यांनी पोटतिडकीने निर्णय घेतला आहे ...
राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे, तर काही ठिकाणी शिवसेना विरोधात भाजपा अशी लढत होत असल्याचे दिसत आहे. ...
काल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी जाहीर कार्यक्रमात निंबाळकर यांची दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला. यावरुन आता रामराजे निंबाळकर यांनी निशाणा साधला. ...
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे. ...