मविआत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यात इतर छोटे घटक पक्ष त्यांना किती जागा मिळतील हे स्पष्ट नसल्याने शेकापने सांगोल्यासह इतर ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत. ...
मविआत जागावाटपावरून तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला आहे. त्यात सांगोला मतदारसंघ शेकापला सुटत नसल्याने शेकापने मविआतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. ...
Maharashtra vidhan sabha election : लोकसभा निवडणुकीत जे सांगली लोकसभा मतदारसंघात घडले, तोच पॅटर्न आता सांगोला मतदारसंघात ठाकरेंविरोधात होण्याची शक्यता दाट झाली आहे. ती कशी हेच समजून घ्या... ...