सध्या गुळाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. दोन्ही तालुक्यातील गूळ कोल्हापूर व कºहाड बाजारपेठेत पाठवला जात आहे, तर काही गुºहाळघरांतून गूळ किरकोळ विक्रीसाठी स्थनिक बाजारात पाठविला जात आहे. ...
भाजप-शिवसेना यांचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात केला. ...
बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटील यांना शिर्डी मतदार संघात घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखे यांच्याविरोधात शिर्डीत प्रबळ उमेदवार नसला तरी थोरात यांनी प्रयत्न सुरू केले आहे. ...