साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. ...
सुरुची व साेनाली या दाेघीही दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात हाेत्या. दरम्यान, माेहघाटा जंगल शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ...