रामटेकमधील या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. रामटेक जागेची अदलाबदल करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेसने बरेच प्रयत्न केले परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला ...
Congress News: गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचंही पक्षातून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र हे निलंबन आता मागे घेण्यात आलं आहे. ...