सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
कर्नाटकातील Almatti Dam अलमट्टी धरणामध्ये सोमवारी ९१.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ७४ टक्के भरले आहे. पण, दक्षिण महाराष्ट्रातील धरणांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ...
जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. ...