गौरव सांगावकर राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्यास सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे ... ...
राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. ...
दुरुस्तीसाठी उघडलेले गेट मध्येच अडकून धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याची घटना म्हणजे पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाचा कळस ठरली असून, धरणाच्या सुरक्षिततेवरच घाव घातला गेला आहे. ...
तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...