धरणाच्या सातही दरवाजांना ७० वर्ष पूर्ण झाले असून. या सातही दरवाजांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. पण या गोष्टीला या आधीही शाहूप्रेमींन मधून प्रचंड विरोध झाला होता. ...
ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे. ...