पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ...
यंदा पावसाचे शुभवर्तमान व वेळेआधी आगमन होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअगोदरच शेतकरी धूळ पेरणी करतो. पेण तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धुळपेरणीचे असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. ...