Congress Nana Patole News: दोन्ही घटनांवर जो तमाशा सुरू आहे, त्याबद्दल महाराष्ट्राची जनता भाजपा महायुती सरकारला माफ करणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...
Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis: परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटीची नुकसान भरपाई, एका सदस्याला शासकीय नोकरी, अशा काही प्रमुख मागण्या प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. ...
Shiv Sena UBT Group News: खरे गुन्हेगार मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये आहेत, अशी लोकांची भावना आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...