या आठवड्याचा माझा हा स्तंभ संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर असेल, असे तुम्हाला वाटले असेल. राज्यातील या सत्तासंघर्षात जबाबदार राजकीय पक्षांत ज्या प्रकारे एकमेकांना पाणी पाजण्याची स्पर्धा लागली आहे त्याचा विचार करू ...
तासाभराच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल व डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी तर भाजप व दोन अपक्ष आमदारांच्या वतीने मुकुल रोहटगी या ज्येष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला गेला. या तिघांच्या युक्तिवादाचा थोडक्यात गोषवारा ...
महाराष्ट्रात पुन्हा एकवार भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे; पण केवळ एका राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे, हे भाजपचे साध्य नसून, त्यामागे एक दीर्घकालीन योजना आहे आणि त्यात भाजप यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. ...