Maharashtra Assembly Election 2024 : पूर्व विधानसभा मतदारसंघातील वेताळबाबा मंदिर लगत असलेल्या एका बंगल्यात पैसे वाटप सुरू असल्याकारणाने महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचवटीत समोरासमोर भिडले ...
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश असल्याने यंदाच्या विधानसभेसाठी नाशिक जिल्ह्यात सर्वच पक्षांचे दिग्गज नेते नाशिकला येऊन गेले. ...
पुण्यासारखे आयटी पार्क नाशिकला झाले पाहिजे. नाशिकला जमीन आहे. कष्ट करणारे लोक आहेत. शिक्षित युवकांची संख्या आहे. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क केले तर हाताला काम मिळेल, असे शरद पवार म्हणाले. ...
एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...