आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना प ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये ७२ अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक अपक्षांची संख्या नाशिक पश्चिम आणि नांदगावमध्ये प्रत्येकी ११ ...
विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार उतरले असले तरी खरी लढत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार सुहास कांदे व राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यात रं ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या गर्दीने शहरातील रस्ते ओसंडून वाहिले. गर्दीमुळे शहरातील पोलीस स्टेशन, स्टेशन रोड, शाकंबरी पूल ते मालेगाव रोडदरम्यान रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन कराव ...
शिवसेनेकडून मी उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांकडून करण्यात आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने निवडणुकीचा खर्च शिवसैनिकांनी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विधानसभेची माझी उमेदवारी निश्चित झाली. ...