मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर गेल्या तीस वर्षांपासून असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वाला आताच्या विधानसभा निवडणुकीत धक्का देत आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आल्यानंतर श्रेय वादाची ही लढाई अपेक्षितच होती ...
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार झाल्याने काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. ...