लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
MANDAKINI SHASHIKANT BHOSALEBahujan Samaj Party891
SUNIL SHANKARRAO SHELKENationalist Congress Party167712
BALA ALIAS SANJAY VISHWANATH BHEGADEBharatiya Janata Party73770
RAMESH ANANDA OVHALVanchit Bahujan Aaghadi2728
Adv. KHANDUJI BALAJI TIKONEIndependent469
DHARMPAL YASHWANTRAO TANTARPALEIndependent500
MUKESH MANOHAR AGARWALIndependent664

News Maval

पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून - Marathi News | 54 percent polling till 5 pm in Pune; Highest turnout in Indapur, enthusiasm in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून

आंबेगाव, इंदापूर, खेड आळंदी, दौंड, बारामती, मावळ, या ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह टिकून राहिला ...

भेगडेंच्या प्रचारात बळजबरी घुसून कार्यकर्त्यांना बाजूला केले; शेळकेंवर आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा - Marathi News | bapu Bhegde campaign was forced to sideline activists Second offense of Code of Conduct violation on sunil shelake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भेगडेंच्या प्रचारात बळजबरी घुसून कार्यकर्त्यांना बाजूला केले; शेळकेंवर आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा

भेगडे यांची प्रचारसभा सुरू होणार असल्याचे माहित असूनही जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुनील शेळके आणि त्यांच्यासोबत १५ जण घुसले ...

मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! - Marathi News | set back for Sunil Shelke in Maval A case has been filed for violating the code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Independent candidate Bapu Bhegde has accused Sunil Shelke of making a statement insulting the Dhangar community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक

मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र दिसून येते. या मतदारसंघात स्थानिक भाजपा नेतेही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिले आहेत.  ...

मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly vidhan sabha Election : Raj Thackeray took a big decision in Maval constituency; Support for rebel candidate bapu Bhegade of Ajit Pawar group announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर

अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात आता भाजपा आणि मनसेची ताकद उभी ठाकणार आहे.  ...

मावळात लढत दुरंगी! अपक्ष बापू भेगडे आणि राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांच्यात फैसला - Marathi News | Durangi fighting in Maval! Verdict between independent Bapu Bhegade and NCP's Sunil Shelke | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात लढत दुरंगी! अपक्ष बापू भेगडे आणि राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांच्यात फैसला

मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. ...

खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी; आता मावळात पावणे अठरा लाख जप्त, पुण्यात चाललंय काय? - Marathi News | 5 crores at Khed Shivapur toll booth; Eighteen lakhs have now been confiscated in Maval, what is going on in Pune? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी; आता मावळात पावणे अठरा लाख जप्त, पुण्यात चाललंय काय?

कारचालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले ...

मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024: Sangli pattern of BJP in Maval; Bala Bhegade, Bapu Bhegade against of Ajit Pawar NCP candidate Sunil Shelake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी

मावळ तालुक्यातील भाजपा टिकली पाहिजे या भूमिकेतून आम्ही कामाला लागलो आहोत असं भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.   ...