मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र दिसून येते. या मतदारसंघात स्थानिक भाजपा नेतेही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिले आहेत. ...
मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. ...