आपत्ती कोणतीही येऊ दे, मग ती राज्यात असो वा परराज्यात; त्यासाठी कोल्हापूरची व्हाईट आर्मी मदत व शोधकार्यात अग्रेसर असते. तीन दिवसांपूर्वी महाड (रायगड) येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेतील नऊ जखमींना शोधण्याचे व १७ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्याचे महत्त्वपूर् ...
तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले. ...
कोल्हापुरातील व्हाईट आर्मीचे जवान विनायक भाट, नितेश वनकोरे, टीम लीडर प्रदीप ऐनापुरे यांच्या नेतृत्वाखाली १५ लोकांचे पथक पहाटेपासून महाडमध्ये बचावकार्य करत आहेत अशी माहिती व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी दिली आहे. ...
महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे ...