मतदानाचा हक्क हा मूलभूत कर्तव्य असल्याच्या भावनेतून सोमवारी विधानसभेच्या मतदानासाठी सम्राटनगरातील पूजा नंदकुमार आयरे यांनी आपल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. लहान मुलांसमवेत मतदारसंघात आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे र ...
रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील य ...
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील लढतीकडे सर्वाधिक लक्षवेधी म्हणून लढत पाहिले जात आहे. भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ...
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, महापालिकेतील ताराराणी आघाडी, भाजप नगरसेवक यांचा मेळावा शुक्रवारी लोणार वसाहतीतील एक हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी पाटील यांनी मंडलिक यांच्यासह शिवसेनेला इशारा दिला. ...
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशन पत्र भरले. जाधव यांच्या मिरवणुकीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह जाधव समर्थकांनी या मिरवणुकीत उत्स्फू र ...