नेत्यांच्या गळतीमुळे हवालदिल झालेल्या कॉँग्रेस पक्षाकडे ‘कोल्हापूर उत्तर’साठी सक्षम उमेदवाराची कमतरता जाणवत असून, उमेदवारीचे घोडे सध्या तरी वाड्यावरच अडखळले आहे. मधुरिमाराजे यांच्याकरिता कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी ‘न्यू पॅलेस’कडून अद्याप ...