खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर जिगरबाज दुष्काळी शेतकऱ्यांनी निसर्गावर मात करीत रबी हंगामातील बिनपाण्याचा गहू पिकविण्याची आणि चांगले उत्पन्न घेण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. कोणतेही खत व औषधांशिवाय या गव्हाचे उत्पन्न घेतले जात असून पेरणी झाल्यान ...
आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद् ...
अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. ...