5 year old boy mauled to death in stray dogs attack : भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना आज(दि. ११) सकाळी काटोल तालुक्यात घडली. ...
दाेघेही तुमसर, जिल्हा भंडारा येथे नातेवाईकाकडे लग्नाला सोबत गेले. तिथे दाेघांमध्ये जाेरात भांडण झाले. याच भांडणात संजयने कविताला मारहाण केल्याने ती तुमसरहून माहेरी काटाेलला गेली तर संजय कामठीला आला हाेता. ...
माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काटोल पंचायत समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिरासह विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आ. पवार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. ...
दोन अनोळखी व्यक्तींनी आपण पाेलीस असल्याची बतावणी करून त्यांना गळ्यातील साेन्याची चेन वाहनाच्या डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. त्यातच त्या दाेघांनी ती साेन्याची चेन चाेरून नेली. ...
अनाेळखी तरुणाने त्यांना त्यांचा शर्ट खराब झाल्याची बतावणी केली. शर्ट नेमके कुठे खराब झाले हे बघण्यासाठी त्यांनी हातातील पिशवी खाली ठेवली. त्याचवेळी त्यांचे लक्ष नसताना त्या चाेरट्याने ती पिशवी घेऊन पाेबारा केला. ...