Kasba Chinchwad Assembly Bypoll Results Live: संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ...
विजयाचे बॅनर लागल्याने खूप कार्यकर्त्यांचे फोन आले. जेव्हा अधिकृत निकाल येईल त्यानंतर बॅनर लावायला हवेत अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती उमेदवार हेमंत रासनेंनी दिली. ...