करमाळा तालुक्यातील उमरड येथील केळीला प्रतिकिलो ३२ रुपये दर मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी अनिल व सुनील वलटे यांनी फटाके फोडले अन् केळीच्या गाडीचे पूजन केले. ...
करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील उच्च शिक्षित शेतकरी विजय नामदेव जगदाळे व पत्नी प्रियंका विजय जगदाळे या दाम्पत्याने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर दीड एकर तैवान पिंक पेरू लागवडीतून पहिल्याच वर्षी २४ लाख २० हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे. ...
सुरुवातीला जास्त खर्च होत असला तरी खर्चाच्या तुलनेत ८० ते १५० रुपये किलोचा दर मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्याकडून थेट माल उचलत असल्याने बाजारपेठ शोधावी लागत नाही. शिवाय फवारणी खत, औषधांचा खर्चही माफक स्वरूपाचा आहे. ...
यावर्षी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होण्याची लक्षणे आहेत. सध्या उडदाला सरासरी साडेआठ हजार रुपये इतका भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. ...
Karmala Young farmer Success Story :युपीएससी करून शेतीमध्ये नशीब आजमावणाऱ्या विनोदने बिगर हंगामी कलिंगडाच्या लागवडीतून तरूण शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलाय. ...
करमाळा तालुक्यात यावर्षी खरिपासाठी उडीद व तूर पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून मजूर मिळत नसल्याने इर्जिक पद्धतीने शेतकरी शेतामध्ये कोळपणी करण्यात मग्न आहेत. ...