करमाळा विधानसभा मतदार संघात महायुती ज्या शिंदे सेनेकडून दिग्विजय बागल महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून नारायण पाटील, तर अपक्ष म्हणून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ...
Maharashtra Elections 2024: महाराष्ट्रातील निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय नेते आपापला विजय सुरक्षित करताना दिसत आहे. आता संजयमामा शिंदे यांनी अजित पवारांची कटकट वाढवली आहे. ...
नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे. ...
Sweet Corn Market Price : शेलगाव (क) कृषी क्रांती शेतकरी गटाने राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या मदतीने सह्याद्री फार्मर कंपनी नाशिक यांच्याबरोबर स्वीट कॉर्न मक्याचा करार करून ३ दिवसांत ३० टन मका पाठवला. ...
करमाळा व परंडा तालुक्याच्या सीमेवर असलेला सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील आवाटी, हिवरे, निमगाव ह., कोळगाव, मिरगव्हाण, बालेवाडी, हिसरे, गौंडरे, नेरले, सालसे या ९ गावांतील २०,४१५.२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे. ...
करमाळा बाजार समितीमध्ये दररोज किमान ५ हजार क्विंटल उडदाची आवक होत असून चालू हंगामात सुमारे ७५ कोटींची बाजार समितीमध्ये उडीद खरेदीमध्ये आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...