१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु वारी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, या वेळी महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
आमदार सुरेश यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीतून माघार घेतल्याने दोन दिवस सुधाकर घारे हे विधानसभा निवडणूक लढवतील, अशी उलटसुलट चर्चा सुरू होती; परंतु ही चर्चा चुकीची होती. ...