कल्याण पश्चिम मतदारसंघ युतीत शिवसेनेला घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असली तरी येथे विद्यमान आमदार असल्याने फॉर्म्युल्याप्रमाणे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती प्रदेश ...
भाजपतर्फे काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या ...