लोहोणेर : वसाका साखर कारखान्यासाठी ज्या काही कमर्चाऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत त्या जमीनधारक कमर्चाºयांची वसाका कारखाना बंद पडल्याने उपासमार होत आहे. ...
कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे माजी विद्यार्थी सुमित जगताप यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांची आयपीएसपदी नियुक्ती झाली आहे. ...
कळवण : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक कार्यक्र मांना प्रतिबंध करण्यात आल्यामुळे तालुक्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा केला. ...
अभोणा : निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधत येथील निसर्ग प्रेमींनी आपल्या चिमुकल्यांसह एकत्र येत अभोणे नजीकच्या कुंडाणे परिसराच्या डोंगरमाथ्यावरील माळरानात मोह, वेळू, चिंच, आवळा, सिसव आदि विविध प्रजातिच्या झाडांसह सुमारे ६०० सीताफळ बियांचे रोपण केले. ...
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू क ...
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन यंत्रणा कार्यरत आहेत का ? औषधे व सुरक्षा साधने याची माहिती घेऊन सामाजिक अंतर ठेवून तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भेटी घेऊन घरात राहा, सुरक्षित रहा, घराबाहेर पडू ...
कळवण : लॉकडाउनमुळे कळवण शहरात अडकून पडलेल्या १०० मजुर कुटुंबाना संभाजीनगर येथील नगरसेवक जयेश पगार मित्रमंडळाकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १०० कुटुंबाना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...