आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्ता जपण्यासाठी स्वतःच्या भावजय बिल्कीश अन्वर मुश्रीफ यांचा पराभव करीत माणिक माळी यांना नगराध्यक्षा म्हणून निवडून आणले. आता पुन्हा तिकीट मिळणार नाही म्हणून ते राजे गटात गेले. ...
गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते. ...