गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याने ही संतापाची लाट उसळली. ...
मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या सामाजिक कामामुळे राज्यभर पोहोचले आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना बदनाम करण्यासाठी मोठे कट कारस्थान रचत आहे. ...
रात्रीच्या सुमारास कागलकडे निघालेल्या मिनी टेम्पो, त्यामागे दुचाकी व त्यामागे बोलेरो गाडी कागलच्या दिशेने जात असताना समोरून शेंडूरकडून निढोरीच्या दिशेने येणारी उसाची ट्रॅक्टर-ट्राॅलीही समोरून येणाऱ्या छोटा हत्ती वाहनावर उलटली. यावेळी हा तिहेरी अपघाता ...