देशातील खेड्यांसाठी, गावकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. यातील एक असलेल्या ‘स्वदेस फाऊंडेशन’च्या प्रत्यक्ष कामांचा आढावा इगतपुरी तालुक्यातील तीन गावांमध्ये जाऊन घेतला. ...
इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे. इगतपुरीपासून ...