खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. ...
शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे. ...