स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना, महापौर नसताना धारावीतील मालकी हक्काची जागा फुकटात देण्याचा अधिकार प्रशासकांना दिला कुणी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ...
धारावीतील घोटाळा समोर येऊ नये यासाठी मुंबई महापालिका निवडणुका २ वर्ष घेतल्या नाहीत. मुंबई महापालिका आयुक्तांनी या पत्राला उत्तर देण्याची मी वाट पाहतोय असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ...
आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ...