भावाला ठाकरे गटाची उमेदवारी, भाजपात गेलेल्या बहिणीचा थेट भावाविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहाने टोक गाठले आणि पुत्र प्रेमापोटी खुद्द वडिलांनीच धाकट्या मुलीला नाव न वापरण्याची नोटीस पाठवली. ...
१९८५ मध्ये बबनराव घोलप यांनी देवळाली मतदारसंघात शिवसेनेकडून मशाल निशाणीवर निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा तब्बल ४० वर्षांनंतर शिवसेनेकडून योगेश घोलप हे मशाल निशाणीवर नशीब आजमावत आहे. ...
अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे सेनेने दिंडोरी आणि देवळाली या जागांवर उमेदवार जाहीर करुन त्यांना एबी फॉर्मही दिले. त्यामुळे येथे आधीच जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अडचणीत येणार आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेल्या दिंडोरी आणि देवळालीमध्ये शिंदे गटाकडून बंडखोरी झाली आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील बंडखोरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबी फॉर्म दिल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्य ...