उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. ...
मंगळवारी सायंकाळी दौंड विसर्ग २ हजार ७०० क्युसेक होता तर बुधवारी सकाळी ३ हजार १०२ क्युसेक उजनीत मिसळत होता. तो सायंकाळी कायम होता. सध्या उजनी धरणात ९ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. ...
उजनी पाणलोट व भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात पुन्हा घट झाली असून, दौंड येथून दि. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता ४ हजार ७७९ क्यूसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. ...
परीक्षा विभागाने केलेल्या पडताळणीत प्रमाणपत्र खाेटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावे बाेगस प्रमाणपत्र देणारे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... ...