लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Kisan Baban HandalBahujan Samaj Party939
Ramesh Kisanrao ThoratNationalist Congress Party102918
Rahul Subhashrao KulBharatiya Janata Party103664
Ashok Kisan HoleBahujan Mukti Party803
Dattatray Alias Tatyasaheb Namdev TamhaneVanchit Bahujan Aaghadi2633
Ramesh Shivaji ShitolePrahar Janshakti Party418
Umesh Mahadev MehtreIndependent114
Pratik Nandkishor DhanokarIndependent80
Pralhad Dagdu MahadikIndependent136
Mohammad Jamir ShaikhIndependent253
Ramesh Kisan ThoratIndependent462
Laxman Narsappa AnkushIndependent358
Sanjay Ambadas KambaleIndependent353

Maharashtra Assembly Election 2019 - News Daund

Income tax raid Pune: दौंड शुगर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा - Marathi News | income tax department raids daund sugar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Income tax raid Pune: दौंड शुगर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर केंद्रीय पथकाने गुरुवारी सकाळी सहा वाजता छापेमारी केली (Income tax raid in Pune, it raid pune, ajit pawar) ...

हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू; तिनं हिटरला कवटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप - Marathi News | Marital death due to heater shock; Maher alleges she committed suicide by hugging the heater | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू; तिनं हिटरला कवटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप

दौंड तालुक्यातील यवत स्टेशन येथील घटना : पोलिसांत परस्परविरोधी तक्रार दाखल ...

दौंडमध्ये तृतीयपंथींच्या वाड्यात गौराईबरोबरच बाप्पा 'निसर्गाच्या सानिध्यात' विराजमान - Marathi News | Bappa enthroned in the company of nature along with Gaurai in the palace of third parties in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये तृतीयपंथींच्या वाड्यात गौराईबरोबरच बाप्पा 'निसर्गाच्या सानिध्यात' विराजमान

माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारा देखावा गौरी गणेशा समोर साकारला आहे ...

दौंडच्या कानगांवात महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन; ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला - Marathi News | Farmers' bombing agitation against MSEDCL in Daund's Kangaon; The statue of the energy minister was burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या कानगांवात महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन; ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला

शेतीचे विज कनेक्शन तोडणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची कानगांव येथून सुरुवात करण्यात आली. ...

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई - Marathi News | Daund's BJP MLA Rahul Kul's sugar factory confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटी थकबाकी वसुलीसाठी भीमा पाटस साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस दिली ...

तब्बल ७५ लाखांच्या केमिकल पावडरची चोरी; दौंडच्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील घटना - Marathi News | Theft of chemical powder worth Rs 75 lakh; Incidents in the Kurkumbh industrial area of Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ७५ लाखांच्या केमिकल पावडरची चोरी; दौंडच्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील घटना

यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कच्चा मालाच्या, टँकर मधील केमिकल, भंगार अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत ...

दौंड तालुक्याच्या पाटस येथील तोतया सामाजिक कार्यकर्ता राजेश लाडला अटक - Marathi News | Rajesh Lad, a social activist from Patas in Daund taluka was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्याच्या पाटस येथील तोतया सामाजिक कार्यकर्ता राजेश लाडला अटक

स्वंयघोषित सामाजिक कार्यकर्त्याच्या ञासाला पाटसचे ग्रामस्थ कंटाळलेले असल्याची वस्तुस्थिती आहे ...

"जन्मलेल्या बाळाच्या जिभेला सोन्याची अंगठी लावली अन् काही क्षणातच त्याने गिळून टाकली" - Marathi News | He put a gold ring on the baby's tongue and swallowed it in a few moments. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जन्मलेल्या बाळाच्या जिभेला सोन्याची अंगठी लावली अन् काही क्षणातच त्याने गिळून टाकली"

दौंड तालुक्यातील केडगावच्या खासगी रुग्णालयातील घटना; अंगठी काढण्यात डॉक्टरांना आले यश ...