गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. ...
बाजरीचे पीक फुलोऱ्यात येऊन दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागात बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली असून, परिणामी उत्पादनात घट येणार असल्याची परिस्थिती उद्भवली आहे. ...
नदीकाठच्या परिसरातील जमिनी क्षारपड झालेल्या असूनही या भागातील शेतकरी संजय किसनराव थोरात यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात उसाचे १०५ टन उत्पादन मिळवले आहे. ...