दापोली तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत ...
रामदास कदम मागील चार वर्षांपासून मतदार संघावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी आपले वजन वापरून अनेक योजनाही या मतदार संघात आणल्या. त्यात त्यांना काही अंशी यशही आले. मात्र निवडणूक म्हटलं की चुरस आली. आता ही चुरस आणखी वाढली आहे. ...
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तीन नामांकित संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ...
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील पी.एच.डी चा विद्यार्थी संतोष मारुती पांडव (३२) या तरूणाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...