आमचा स्थानिकांच्या व्यवसायाला विरोध नाही. स्थानिकांनी पोट भरावे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी घाबरू नये. तुमची कातडी वाचविण्यासाठी तुम्ही स्थानिकांना भडकवून स्वतःला वाचविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करीत आहात. तो हास्यास्पद आहे. ...
दापोली नगरपंचायतचे तत्कालीन नगराध्यक्ष उल्का ताई जाधव परवीन ताई शेख यांच्या कारकिर्दीत दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणाचे काम लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते ...