Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने दिलेल्या उमेदवारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यावेळी गोपाळ शेट्टी यांचे समर्थक आणि भाजपा कार्यकर्ते भिडले. ...
आज भाजपच्या यादीत बोरिवली मधून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते व बोरीवलीकर संतप्त झाले. ...
विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला असून गोपाळ शेट्टी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...