लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Kumar KhilareIndian National Congress28691
Rajesh Ramkisan MallahBahujan Samaj Party2232
Sunil Dattatraya RaneBharatiya Janata Party123712
Dhirubhai GohilSardar Vallabhbhai Patel Party1234

Maharashtra Assembly Election 2019 - News Borivali

युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या - Marathi News | raj thackeray again told to party workers and office bearers that no need to comment on the alliance anywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कुणाकडे जाऊन त्यांना काय वाटते यापेक्षा मला काय वाटते? हे जास्त महत्त्वाचे आहे. ...

पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन - Marathi News | ATS raids in Padgha, Borivali; 12 arrested; Combing operation started from 2 am to 4 pm; 47 houses searched | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन

साकिब नाचणच्या घरावरही छापे; तलवार, सुरे जप्त ...

२ कोटींमध्ये घेतलेलं अपार्टमेंट आता 'इतक्या' कोटींना विकलं, केवळ ७ वर्षांत किती कमावला नफा? - Marathi News | Akshay Kumar Sold Borivali Apartment For 4.25 Crore How Much Profit Did He Make In Just 7 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ कोटींमध्ये घेतलेलं अपार्टमेंट आता 'इतक्या' कोटींना विकलं, केवळ ७ वर्षांत किती कमावला नफा?

अक्षयला सिनेमे करायला जेवढे आवडतात, तेवढेच त्याला प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणेही आवडते. ...

मुंबई, ठाण्यातल्या आमदारांनी अशी भूमिका घेतली तर? - Marathi News | what if mla from mumbai and thane took such a stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यातल्या आमदारांनी अशी भूमिका घेतली तर?

आ. संजय उपाध्याय यांनी ‘ओपन सिक्रेट’ सांगितले. ...

हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 High voltage drama to independent nomination Sanjay Upadhyay victory borivali constituency gopal shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

Maharashtra Assembly Election Result 2024:  बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील व्हीआयपी मतदारसंघांपैकी एक मानला जातो. या मतदार संघात संजय उपाध्याय यांनी मोठा विजय मिळवलाय. ...

मोठी बातमी! गोपाळ शेट्टींचे बंड अखेर मागे, निवडणुकीतून घेतली माघार - Marathi News | BJP Gopal Shetty Withdraws Candidature As Independent From Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! गोपाळ शेट्टींचे बंड अखेर मागे, निवडणुकीतून घेतली माघार

बोरीवली विधानसभेतील भाजपामधील पेच अखेर सुटला आहे. माजी खासदार आणि भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ...

बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Will BJP rebel Gopal Shetty withdraw his candidature from Borivali constituency, met Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम

बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याठिकाणी नाराज गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.  ...

भाजपाच्या गडाला भगदाड, बोरिवलीत तुफान राडा; शेट्टी समर्थक अन् BJP कार्यकर्ते भिडले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 gopal shetty supporters and bjp workers clashed in borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या गडाला भगदाड, बोरिवलीत तुफान राडा; शेट्टी समर्थक अन् BJP कार्यकर्ते भिडले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने दिलेल्या उमेदवारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यावेळी गोपाळ शेट्टी यांचे समर्थक आणि भाजपा कार्यकर्ते भिडले. ...