लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
ANIL PRAKASH MATEREMaharashtra Navnirman sena3055
KULDIP SUDAM KONDEShiv Sena99719
SANGRAM ANANTRAO THOPTEIndian National Congress108925
PANDHARINATH SAMPAT SONDKARSambhaji Brigade Party1469
BHAU PANDURANG MARGALEVanchit Bahujan Aaghadi4929
AATMARAM JAYWANT KALATEIndependent7382
MANSI SURESH SHINDEIndependent957

News Bhor

भोर तालुक्यात शिक्षकांना एक महिन्यापासून पगार नाही  - Marathi News | Teachers do not get salary for a month In Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात शिक्षकांना एक महिन्यापासून पगार नाही 

भोर तालुका दुर्गम डोंगरी असून, १५५ ग्रामपंचायती व १९६ गावे वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळा असून, शिक्षकांच्या ८१५ पैकी ७२३ शिक्षक कार्यरत आहेत.  ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोर नगरपालिकेचा गौरव - Marathi News | The honor of bhor municipality by Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोर नगरपालिकेचा गौरव

स्वच्छ, सुंदर अभियानात शहरातील नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात दुसऱ्यांदा सन्मान मिळाला आहे... ...

भोरला अतिक्रमणांवर हातोडा : कारवाईला मिळाला मुहूर्त - Marathi News | action taken by nagarparishad on encroachment at Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरला अतिक्रमणांवर हातोडा : कारवाईला मिळाला मुहूर्त

राजवाड्याच्या धोकादायक भिंतीजवळ बेकायदेशीर टाकलेल्या टपºया व घरांची अशी १९ अतिक्रमणे काढण्यात आली. ...