लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
ARVIND MANOHAR BHALADHAREBharatiya Janata Party78040
JAIDEEP JOGENDRA KAWADEIndian National Congress19105
DILIP BHAJANDAS MOTGHAREBahujan Samaj Party6566
BORKAR LAXMIKANT SATYAWANHindustan Janta Party451
VISARJAN (VINOD) SAJJAN CHAUSARE (Sevak)Vanchit Bahujan Aaghadi8963
SUBHASH BISAN BHIOGADEBahujan Mukti Party735
Er. AJAY RANGARIIndependent321
CHAVAN RANJEET BABULALIndependent528
CHANDRASHEKHAR PARASRAM SUKHADEVEIndependent1528
NARENDRA BHOJRAJ BHONDEKARIndependent101717
NITIN PUNDLIK TUMANEIndependent1609
PRASHANT BALAK RAMTEKEIndependent9878
BHAOSAGAR SURESH MAROTIIndependent580
SADANAND JANUJI KOCHEIndependent1633

News Bhandara

खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली; ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने विस्तार अधिकारी जागीच ठार - Marathi News | bike slipped through the pothole; extension officer killed on the spot after the truck wheels over his head | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली; ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने विस्तार अधिकारी जागीच ठार

पत्नीला पाऊस थांबला की घराकडे निघतो म्हणाले अन् वाटेतच खड्ड्यांनी केला घात ...

वीज कोसळून तरुण शेतकरी ठार; १५ महिला मजूर किरकोळ जखमी - Marathi News | Lightning strike kills young farmer in mohadi tehsil; 15 women laborers slightly injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज कोसळून तरुण शेतकरी ठार; १५ महिला मजूर किरकोळ जखमी

जिल्ह्यात २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

विदर्भात धुव्वाधार पाऊस; गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले - Marathi News | Heavy rains in Vidarbha; 27 gates of Gosikhurd dam opened by half a meter | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भात धुव्वाधार पाऊस; गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

सद्यस्थितीत प्रकल्पाची पाणीपातळी २४२.२९० मीटर आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. ...

अंगावर वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू; लाखांदूर तालुक्यातील घटना - Marathi News | Farmer killed in lightning strike in bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अंगावर वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू; लाखांदूर तालुक्यातील घटना

शेतात पऱ्हे काढणीच्या कामात व्यस्त असताना दुपारी अचानक मेघ गर्जनेसह झालेल्या पावसात त्यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यांच्या जागीच मृत्यू झाला. ...

भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर आदळून तीन ठार; भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना - Marathi News | Two trucks collide on Bhandara-Nagpur National Highway kharbi naka; Three killed in accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव ट्रक उभ्या ट्रकवर आदळून तीन ठार; भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

ही भीषण घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी गावाजवळ शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. ...

गोसेखुर्दचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The 15 gates of Gosekhurd opened by half a meter | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्दचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक शिरले रानडुक्कर अन् सगळ्यांचाच उडाला गोंधळ - Marathi News | The wild boar accidentally entered into the primary health center and everyone get shocked | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक शिरले रानडुक्कर अन् सगळ्यांचाच उडाला गोंधळ

दोन तासांनंतर वन कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद ...

गोसीखुर्द प्रकल्पाचे ९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ६६१.२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | 9 doors of Gosikhurd project opened by half a meter; Discharge of 661.24 cusecs of water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसीखुर्द प्रकल्पाचे ९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ६६१.२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग

प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. ...