लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
ARVIND MANOHAR BHALADHAREBharatiya Janata Party78040
JAIDEEP JOGENDRA KAWADEIndian National Congress19105
DILIP BHAJANDAS MOTGHAREBahujan Samaj Party6566
BORKAR LAXMIKANT SATYAWANHindustan Janta Party451
VISARJAN (VINOD) SAJJAN CHAUSARE (Sevak)Vanchit Bahujan Aaghadi8963
SUBHASH BISAN BHIOGADEBahujan Mukti Party735
Er. AJAY RANGARIIndependent321
CHAVAN RANJEET BABULALIndependent528
CHANDRASHEKHAR PARASRAM SUKHADEVEIndependent1528
NARENDRA BHOJRAJ BHONDEKARIndependent101717
NITIN PUNDLIK TUMANEIndependent1609
PRASHANT BALAK RAMTEKEIndependent9878
BHAOSAGAR SURESH MAROTIIndependent580
SADANAND JANUJI KOCHEIndependent1633

Maharashtra Assembly Election 2019 - News Bhandara

भंडारा एसडीओ हल्ला प्रकरण : २ मे पर्यंत कारवाई करावी, अन्यथा.. आमदारांनी दिला इशारा - Marathi News | MLA narendra bhondekar demands of speedy inquiry amid Sand smugglers attack on SDO squad in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा एसडीओ हल्ला प्रकरण : २ मे पर्यंत कारवाई करावी, अन्यथा.. आमदारांनी दिला इशारा

या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेतील सहकारीच तस्करांसोबत सामिष पार्टीत सहभागी झाल्याने संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

बेसुमार उत्खनन, अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल; रेती तस्करांना राजाश्रय कुणाचा? - Marathi News | Excessive excavations, attack on the authorities; issue of sand smuggling is on the rise up again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेसुमार उत्खनन, अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल; रेती तस्करांना राजाश्रय कुणाचा?

बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे. ...

..अन् हल्लेखोर रेती तस्कारांसोबत रंगली पोलिसांची सामिष पार्टी; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | police partying with sand smugglers in bhandara video went viral | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :..अन् हल्लेखोर रेती तस्कारांसोबत रंगली पोलिसांची सामिष पार्टी; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत एका ढाब्यावर पार्टी सुरू असून पोलीस आपल्या कर्तृत्वाचा पाढा तस्कांरासमोर वाचत आहे. ...

धक्कादायक! भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गाेळ्या आढळल्या बुरशीयुक्त - Marathi News | Fungus were found in deworming tablets which given to the students in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धक्कादायक! भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गाेळ्या आढळल्या बुरशीयुक्त

वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने माेठा अनर्थ टळला. ...

अनास्थेच्या चक्रव्यूहात प्राचीन वारसा; सातबारा सरकारच्या नावे, पुरातत्त्व विभागात मात्र नाेंदच नाही - Marathi News | Ancient Sahangad Fort in the maze of negligence; entry of government record, but not mentioned in the archeology department record | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अनास्थेच्या चक्रव्यूहात प्राचीन वारसा; सातबारा सरकारच्या नावे, पुरातत्त्व विभागात मात्र नाेंदच नाही

पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याची नाेंदच नाही. त्यामुळे येथे काेणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. ...

पोहरा गावात अज्ञाताची दहशत; गावकऱ्यांची उडाली झोप, रात्रभर द्यावा लागतोय जागता पहारा - Marathi News | villagers of pohara in fear due to unknown person terror activity | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोहरा गावात अज्ञाताची दहशत; गावकऱ्यांची उडाली झोप, रात्रभर द्यावा लागतोय जागता पहारा

काही दिवसांपूर्वी गावात आलेल्या एका पाहुण्याला गावकऱ्यांनी संशयावरून चांगलाच प्रसाद दिला होता. ...

अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा डाव फसला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | crime charges filed against two accused for attempt to kidnap a minor girl student | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा डाव फसला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील रेंगेपार कोहळीच्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

मोहाडीत गुंडगिरी, हप्ता वसुलीचे प्रकार जोमात; पोलिसांची मात्र गांधीगिरी - Marathi News | goon is threatening people of mohadi and police keep silent | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीत गुंडगिरी, हप्ता वसुलीचे प्रकार जोमात; पोलिसांची मात्र गांधीगिरी

आंधळगाव मार्गावर खरेदी - विक्री संस्थेच्या परिसरात राहणारी एक व्यक्ती गुंड प्रवृत्तीची असून, त्याला पोलिसांचे अभय असल्याने तो अनेक दिवसांपासून येथे गांजा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. ...