आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. ...
बुधवारपासून रोज सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान लोडशेडिंग केले जाईल. पाण्याचे समान वितरण करता यावे यासाठी भंडारा शहरासह पवनी, तुमसर या शहरासाठी हा निर्णय असल्याने येथील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. ...
१ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे. ...