लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
ARVIND MANOHAR BHALADHAREBharatiya Janata Party78040
JAIDEEP JOGENDRA KAWADEIndian National Congress19105
DILIP BHAJANDAS MOTGHAREBahujan Samaj Party6566
BORKAR LAXMIKANT SATYAWANHindustan Janta Party451
VISARJAN (VINOD) SAJJAN CHAUSARE (Sevak)Vanchit Bahujan Aaghadi8963
SUBHASH BISAN BHIOGADEBahujan Mukti Party735
Er. AJAY RANGARIIndependent321
CHAVAN RANJEET BABULALIndependent528
CHANDRASHEKHAR PARASRAM SUKHADEVEIndependent1528
NARENDRA BHOJRAJ BHONDEKARIndependent101717
NITIN PUNDLIK TUMANEIndependent1609
PRASHANT BALAK RAMTEKEIndependent9878
BHAOSAGAR SURESH MAROTIIndependent580
SADANAND JANUJI KOCHEIndependent1633

Maharashtra Assembly Election 2019 - News Bhandara

नियतीने घरातील कमावता तरुण हिरावून नेला; तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | The body of a laborer from Nagpur district who drowned in Wainganga was found four days later | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नियतीने घरातील कमावता तरुण हिरावून नेला; तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

वैनगंगेत बुडालेल्या नागपूर जिल्ह्यातील मजुराचा मृतदेह चार दिवसानंतर आढळला ...

ट्रक-टिप्परच्या धडकेनंतर इंधन टाकीचा स्फोट, चालकाचा आगीत होरपळून मृत्यू - Marathi News | Accident on Bhandara Tumsar road : Fuel tank explodes after truck-tipper collides, driver dies | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रक-टिप्परच्या धडकेनंतर इंधन टाकीचा स्फोट, चालकाचा आगीत होरपळून मृत्यू

अपघातानंतर ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट हाेऊन आग लागली आणि दोन्ही वाहन बेचिराख झाली. अपघात एवढा भीषण होता की चालकाचा अक्षरश: कोळसा झाला. ...

ग्रामीण भागात जंगलातील रानभाज्यांना आला बहर; औषधी गुणधर्मामुळे शहरांमध्येही मोठी मागणी - Marathi News | monsoon wild vegetables in demand, tasty and Beneficial for health | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामीण भागात जंगलातील रानभाज्यांना आला बहर; औषधी गुणधर्मामुळे शहरांमध्येही मोठी मागणी

रानभाज्यांना ग्रामीण भागासह शहरांमध्येही मोठी मागणी आहे. पावसाळा सुरू होताच रानभाज्या येण्याचे प्रमाणही वाढले आहे. ...

नव्या सरकारमध्ये जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपद की महामंडळ? नरेंद्र भाेंडेकर यांच्या नावाची चर्चा - Marathi News | in the new government, will bhandara Mla narendra bhondekar gets chance to be a minister? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नव्या सरकारमध्ये जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपद की महामंडळ? नरेंद्र भाेंडेकर यांच्या नावाची चर्चा

स्थानिक पालकमंत्री असल्यास विकासाला चालना मिळते. सर्व राजकीय घडामाेडींवर त्यांचे लक्ष असते. आता नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील आमदाराला मंत्रिमंडळात संधी देऊन पालकमंत्री करावे अशी भावना आहे. ...

वीज कोसळून शेतकरी ठार, पवनी तालुक्यातील घटना - Marathi News | Farmer Killed In Lightning Strike In bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज कोसळून शेतकरी ठार, पवनी तालुक्यातील घटना

आसपासच्या शेतकऱ्यांनी त्यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...

पाऊस बेपत्ता; ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा, मामा तलावांची स्थिती दयनीय - Marathi News | Rain disappears; Only 15.57 per cent water storage in 63 projects, condition of Mama lakes is deplorable | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाऊस बेपत्ता; ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा, मामा तलावांची स्थिती दयनीय

पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील प्रकल्प आता तळाला गेले आहेत. ...

अखेर ताटातूट संपली, हरिणी आली अन् पाडसाला घेऊन गेली..! - Marathi News | a farmer rescued a deer fawn from dog attack, forest department release him to forest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर ताटातूट संपली, हरिणी आली अन् पाडसाला घेऊन गेली..!

श्वानांच्या हल्ल्याने दुरावलेल्या हरिणी आणि पाडसाची अखेर भेट झाली. आपल्या पाडसाला घेऊन जंगलात हरिणी दिशेनाशी झाली. ...

लेडी सिंघम आल्या रे.. आल्या.. एसडीओंची धडक कारवाई, रेती तस्करांची पळापळ - Marathi News | SDO crackdown on sand ghats, sand smugglers rush for run | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लेडी सिंघम आल्या रे.. आल्या.. एसडीओंची धडक कारवाई, रेती तस्करांची पळापळ

तुमसर व मोहाडी तालुक्यात रेती तस्करांनी कारवाईपुढे अक्षरशः नांगी टाकलेली दिसते. धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले. ...